अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा म्हणून देशद्रोही कायद्यावर नेहमी टीका केली जाते. नेहमी चर्चेत असणाऱ्या या कायद्याचा इतिहास, या कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या सिद्धतेचे प्रमाण यासह इतर पैलूंचे सखोल विश्लेषण केले आहे कायद्याचे अभ्यासक सोहम जाधव यांनी