मी ब्लॉकचन कडे कसा वळालो? कुणी दिशा दिली आणि कोणी मदत केली? ब्लॉकचेन तंत्रज्ञान आज कुठे? भविष्य कुणीकडे? हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी का आवश्यक आहे? ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये विविध क्षेत्रांच्या सहभागावर विश्लेषण केलं आहे,ब्लॉकचेनतज्ञ गौरव सोमवंशी यांनी आठव्या भागात...