#BlockChain म्हंजी काय रं भाऊ?: गौरव सोमवंशी भाग-१

Update: 2022-07-19 14:50 GMT

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात रोज बदल होतात. कधी काळी इंटरनेट (internet)ला विरोध झाला.. आज इंटरनेट तुमच्या आमच्या जीवनाचा भाग झालं. सध्या सर्वच क्षेत्रे कोणतीतरी व्यक्ती आणि संस्था यांच्या नियंत्रणात आहेत... जसं फेसबुक (facebook), युट्युब (youtube), गुगल..(google) आपल्या माहितीचा म्हणजेच डेटाचा उपयोग करून समाजमाध्यमे त्याचा मार्केटींगकरिता कसा वापर करून घेतात.

याच तंत्राचा वापर करून आपल्याला अनेक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदाऱ्या मोडून काढण्याची ताकद ब्लॉकचेनमधे (blockchian) आहे का? सध्या सुरु असलेले प्रयोग कोणाचे बाजार उठवणार आहेत? 30 वर्षांपूर्वी ज्यांनी इंटरनेटला ज्यांनी विरोध केला ते आज कुठे आहेत? इंटरनेट पेक्षा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची क्षमता मोठी का? ब्लॉकचेन तंत्रातील समज गैरसमजांना आरसा दाखवणारं ब्लॉकचेन एक्सपर्ट गौरव सोमवंशी यांच्या MaxMaharashtra वरील सिरीजचा पहीला भाग...


Full View

Tags:    

Similar News