शिवसेनेमध्ये खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता परिवर्तन केले. शिवसेना कोणाची? बंडखोरी कोणी केली? उठावाचा दाबा कोण करतयं? उद्धव ठाकरेंचे चुकले की आदित्य ठाकरेचे? शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांच्याशी कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी साधलेला exclusive संवाद..