Ground Report : किल्ले रायगडच्या पायथ्याशी मावळ्यांच्या वारसांचा संघर्ष, मुलभूत सुविधा कधी मिळणार?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले नाही. पण स्वराज्याची राजधानी असल्याचा मान मिळवलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये आजही मुलभूत सुविधा नाहीत. छत्रपतींच्या मावळ्यांच्या वंशजांना आजही या सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट