नोटाबंदी आणि जीएसटी नंतर आलेल्या कोरोनामुळे बेरोजगारांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आहेत. ही बेरोजगारीची परिस्थिती किती गंभीर आहे? या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावे? यासंदर्भात I. I. T. मुंबईत शिक्षित आणि अमेरिकेतील नामांकित कंपनी मध्ये M. D. असलेले data scientist अश्विन मलिक मेश्राम यांची संध्या भोसले यांनी घेतलेली विशेष मुलाखत…