मोहसिन शेख प्रकरणात सबळ पुरावे होते, उज्वल निकम यांचा गौप्यस्फोट

Update: 2023-01-30 06:34 GMT

मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणात आरोपींविरोधात सबळ पुरावे होते, असा गौप्यस्फोट उज्वल निकम यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...


Full View

Tags:    

Similar News