शिक्षकदिनी `ऑनलाईन` शिक्षणाची दशा...
शिक्षकदिनी `ऑनलाईन` शिक्षणाची दशा...;
शिक्षकदिनी `ऑनलाईन` शिक्षणाची दशा...
आज शिक्षक दिन.. विद्यार्थी शिक्षक बनून शाळेत शिकवण्याचा दिवस.. परंतू गेली दिड वर्ष ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रने... विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करुन....