सारा जेकब यांचा NDTV मधून Signing off, 20 वर्षाचा प्रवास थांबवला
NDTV च्या सिनियर इडिटर सारा जेकब यांनी NDTV मधील 20 वर्षांचा प्रवास थांबवला आहे.;
NDTV च्या सिनियर इडिटर सारा जेकब यांनी NDTV मधील 20 वर्षांचा प्रवास थांबवला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून NDTV मधून आपण राजीनामा देत असल्याची जाहीर केले आहे.