खलाशी अटक प्रकरण : आदिवासी खलाशांना सोडवून आणा अन्यथा प्रजासत्ताकदिनी आंदोलन.

Update: 2023-01-19 14:08 GMT
खलाशी अटक प्रकरण : आदिवासी खलाशांना सोडवून आणा अन्यथा प्रजासत्ताकदिनी आंदोलन.
  • whatsapp icon

प्रदीप वाघ, आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय खलाशांची व्यथा मॅक्स महाराष्ट्रने महाराष्ट्रासमोर आणली. यानंतर आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी महाराष्ट्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Full View

Tags:    

Similar News