मोहन भागवत हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, त्याने माझ्या विरोधात अकोला लोकसभा निवडणुकीत `गुलाल हवा की निळ` असा विखारी आणी जातीयवादी प्रचार केला त्याबद्दल मोहन भागवत माझी माफी मागणार का ? पापक्षालनाच्या वल्गना करणारे मोहन भागवत सर्व जाती धर्माच्या लोकांना पुजारी हक्क देणार आहेत का ? पहा प्रतिनिधी किरण सोनवणेंनी घेतलेली प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक मुलाखत