"राजीनामा घायला उशीर केला " लोंकाचा राग अनावर ...

Update: 2023-02-12 15:16 GMT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. या राजीनाम्यामुळे विरोधकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कोश्यारींच्या राजीनाम्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. विशेषकरुन महाविकास आघाडीचे नेते शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टिका करीत आहे .यावर सामान्य नागरिकांना काय वाटतं चला तर पाहुयात .


Full View

Tags:    

Similar News