Budget session : राज्यपालांच्या अभिभाषणातील गोंधळावर रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाने केलेल्या गदारोळामुळे राज्यपाल अभिभाषण न करता तडक निघून गेले. मात्र त्यामुळे घनात्मक पेच निर्माण होऊ शकतो का? राज्यपालांनी घेतलेल्या भुमिकेचा अर्थ काय? यासह राज्यपालांनी अभिभाषण रोखल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका आहे का? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांचे परखड विश्लेषण....