Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची पप्पू प्रतिमा बदललीय का? उत्तम कांबळे यांचे विश्लेषण
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेतून राहुल गांधी यांच्याबाबत नेमकं काय वाटतंय? त्यांची पप्पू इमेज बदलली आहे का? भारत जोडो यात्रा पास की फेल? या विषयावर चर्चा केली आहे.;
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये रवाना झाली. मात्र या यात्रेने राहुल गांधी यांची पप्पू अशी मीडियाने निर्माण केलेली इमेज बदलली आहे का? राहुल गांधी यांना शाहू-फुले-आंबेडकर यांचे खरे कार्य माहिती आहे का? राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्यात काय बदल जाणवले? याबाबत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सडेतोड भूमिका मांडली आहे.