पहा.. पोलिस ठाण्यातली शाळा..

Update: 2021-01-02 14:39 GMT

पोलीस ठाणे म्हणले तर तिथे गुन्हेगारांचा वावर, असे चित्र नेहमीच आपल्या समोर उभे राहते. मात्र, औरंगाबादच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या लहान मुलांचा वावर दिसून येतोय....कारण या पोलीस ठाण्यामध्ये चक्क मुलांची शाळा भरते.. गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावणे शक्य होत नाही, त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम त्यांच्यासाठी मोठ्याप्रमाणात फायदेशीर ठरत आहे.. औरंगाबादहुन मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा रिपोर्ट....


Full View
Tags:    

Similar News