मोदींची मुलाखत:नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न

Update: 2022-02-10 08:38 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत, त्यातील भाषा, टोन, मांडणी नवं नॅरेटीव्ह लिहिणारी आहे. काँग्रेस-इतर राजकीय पक्षांनी एकेक वाक्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कुठल्याही महत्वाच्या प्रश्नावर उत्तर न टाळता विशेष माहिती न देता 'संवादाचं' नवं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे.या सर्व मुद्द्यांवर रवींद्र आंबेकर यांचे सखोल विश्लेषण

Full View

Tags:    

Similar News