भाजप किंवा केंद्र सरकारविरोधात असलेल्यांना नामोहरम करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी सीबीआय, आयकर खाते, सक्तवसुली संचलनालय (ईडी) या तपास संस्थांचा वापर होत आहे, असा आरोप विविध राजकीय पक्ष करत आहेत. महाराष्ट्रात कोणते नेते केंद्रीय संस्थांच्या रडारवर, किती तपास झाला? निष्कर्ष काय ? केंद्रीय तपास संस्था पेंडींग यंत्रणा झाल्यात का? पहा एक्सप्लेनर व्हिडीओ....