पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर नियंत्रण आणा, खासदार विनायक राऊत यांची संसदेत गरजले...
कोरोनानंतर पेट्रोल डिझेल च्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या किंमतीचा मोठा फटका बसत आहे. याचे पडसाद आज लोकसभेत देखील पाहायला मिळाले. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारला पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. पाहा काय म्हटलंय विनायक राऊत यांनी...