मुलगी 'सिलपॅक' पाहिजे...?

Update: 2022-11-06 07:14 GMT

 लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री ती महिला व्हर्जिन आहे का? म्हणजे तिचा पूर्वी कोणाशी शारीरिक संबंध आला आहे का नाही? याची ही परीक्षा असते. खरतर आपण प्रगत झालोत किंवा आधुनिक झालो असं आपण म्हणत असलो तरी अशी बुरसटलेल्या विचारांची लोकं आजही आपल्या समाजात आहेत. अशाच या कोमार्य चाचणीत त्या मुलीसोबत सेक्स केला जातो व त्यावेळी रक्त आलं तर ती पवित्र तस जर झालं नाही तर त्या मुलीचे आयुष्य उध्वस्त, याच कुप्रथेविरोधात आता एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आवाज उठवला जातो आहे. काय आहे ही शॉर्टफिल्म पहा...



Full View

Tags:    

Similar News