Bharat Jodo Yatra : मॅक्स महाराष्ट्रची 'मुस्कान' राहुल गांधी यांना कशी भेटली?

भारत जोडो यात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेली मॅक्स महाराष्ट्रची मुस्कान राहुल गांधी यांना कशी भेटली? जाणून घेण्यासाठी वाचा...;

Update: 2022-11-11 16:27 GMT

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे दिव्यांग पत्रकार गौरव मालक आणि मुस्कान मौर्या कसे गेले होते. त्यांनी अंधत्वाचा सामना करत वृत्तांकन कसे केले? त्यांची राहुल गांधी यांच्याशी कशी भेट झाली? या भेटीत नेमकं काय झालं? राहुल गांधी काय म्हणाले? याबरोबरच मुस्कान आणि गौरव यांचा प्रवास कसा होता? जाणून घेण्यासाठी नक्की पहा....

Full View

Tags:    

Similar News