शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी कोसळून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. बंडखोर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि कंपनीने जे युक्तिवाद केले आहेत, त्याची चिरफाड ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केली आहे.