12 खासदारांच्या निलंबनाचा अर्थ काय? खा. कुमार केतकर
MP kumar ketakar criticize modi government;
ANCHOR:संसदेचं हिवाळी आधिवेशन सुरु असताना राज्यसभेच्या १२ खासदाराचं निलंबन कशासाठी केलं ? हे निलंबन संविधानिक आहे का असंविधानिक? मोदी सरकारला संसदेत चर्चा का करायची नाही? कायदे मंजूरीसाठी खासदाराचं निलंबन केलयं का? विरोधकांची नाकेबंदी करुन मोदी सरकार लोकशाहीची गळचेपी करतयं काय? पहा खा. कुमार केतकर यांची एक्स्लुजिव मुलाखत मॅक्स महाराष्ट्रवर...