अण्णा आंदोलनातील मिडीया गेली कुठे?
अण्णा आंदोलन माध्यमांनी चालवलं? अचानक अण्णांना समर्थन कसं मिळालं? कोण करत होतं अण्णा आंदोलनाचं नियोजन? अण्णांच्या मागे महाशक्ती होती का? राहुल गांधींकडे माध्यमांचं दुर्लक्ष का? भारत जोडोत माध्यमं का नाहीत? मिडीया गेली कुठे? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर;
अण्णा हजारे यांनी लोकपाल साठी सुरू केलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय-प्रादेशिक मिडीयाने उचलून धरलं होतं. हे आंदोलन रामलीला मैदान येथून जवळून कव्हर करणारे रवींद्र आंबेकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो च्या वेळेस गायब असलेल्या मिडीयावर काही तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत. नक्की पाहा