LIVE: रवीश कुमार

Update: 2021-02-20 13:34 GMT

संविधानिक मुल्ये व लोकशाही व्यवस्थेवर जगभरात हल्ले वाढले आहेत. लोकशाहीप्रधान देशासाठी हा मोठा धोका आहे. एन.आर.सी. - सी ए.ए. विरोधी दीर्घ आंदोलन, कोविड-१९ महामारी व सध्या चालू असलेले शेतकरी आंदोलन यामुळे देशात चिंतेच वातावरण आहे.

देशातील सध्याच्या वातावरणाने भविष्यात देश कोणत्या दिशेने जाईल. याची चिंता सर्वच विवेकी, संवेदनशील नागरिकांना वाटत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त एन.डी.टी.व्ही. वाहिनीचे कार्यकारी संपादक रवीशकुमार यांनी "भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध" या विषयावर व्याख्यान दिलेलं व्याख्यान. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा सदस्य कुमार केतकर आहेत.


Tags:    

Similar News