युपीएच्या कार्यकाळात 2012 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना संसदेत बोलू दिले जात नव्हतं. तर आता गौतम अदानींचे नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करण्यात आल्यानंतर बहुमत सोबत असताना ही मोदींनी मौन धारण केलं. मनमोहन सिंग यांचे मौन आणि मोदींचे मौन यातला नेमका फरक काय? याचं विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी