देशात लंपी रोग मोठ्या प्रमाणात वाढतोय. पण हा रोग नेमका काय आहे? या रोगाची काय आहेत लक्षणे? शेतकऱ्यांनी लंपीपासून पशुधन वाचवण्यासाठी काय घ्यावी काळजी? हा रोग झालाच तर काय घ्यावी काळजी? यासह लंपीविषयीचे अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी डॉ. किरण भिकाणे यांच्याशी चर्चा करून तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेतले आहेत.