हे राजकारण 'बाराचं'
मराठी मध्ये बारा वाजने म्हणजे सगळं काही संपलं असतं. परंतु आजकाल राजकारणामध्ये 'बारा'ची चलती आहे. पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या भाजपच्या बारा आमदारांवरील कारवाई सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली असताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दरबारात अजूनही महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या 12 आमदारांची यादी प्रलंबित आहे. संसदेमध्ये ही मोदी सरकारने बारा विरोधी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्या 'बारा'च्या राजकारणाचा घेतलेला वेध...;
मराठी मध्ये बारा वाजने म्हणजे सगळं काही संपलं असतं. परंतु आजकाल राजकारणामध्ये 'बारा'ची चलती आहे. पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या भाजपच्या बारा आमदारांवरील कारवाई सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली असताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दरबारात अजूनही महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या 12 आमदारांची यादी प्रलंबित आहे. संसदेमध्ये ही मोदी सरकारने बारा विरोधी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्या 'बारा'च्या राजकारणाचा घेतलेला वेध...