सध्या देशात इतिहासातील घटना, व्यक्ती यावरुन वाद निर्माण झाले आहेत. सामाजिक स्वास्थ्य दुषित होत आहे. त्यात डाव्या आणि उजव्या इतिहासकारांचेही भांडण सुरू झाले आहे. त्यामुळे या भांडणात देशाचा खरा इतिहास हरवेल का, खरा इतिहास काय आहे, यावरील ज्येष्ठ इतिहास संशोधक राम पुनियानी यांच्या विश्लेषणाच्या मालिकेतील दुसरा भाग....