कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा अंदाज वर्तवला गेला होता. त्यानंतर Omicron या वेगाने संसर्ग होणाऱ्या व्हेरिएन्टमुळे चिंता वाढली. पण आता Omicron व्हेरिएन्ट येऊन जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. या काळात जगभरात किती लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागले का, ते किती काऴात बरे झाले याबद्दलची माहिती देत आङेत डॉ. संग्राम पाटील...