अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि भाजपमधील संघर्ष सध्या चर्चेत आहे. केजरीवाल यांनी गुजरातमध्ये भाजप विरोधात आघाडी उघडली आहे. पण ही लुटूपुटूची लढाई आहे का, या संघर्षात फायदा भाजपचाच होणार आहे का, २०२४ साठी भाजपची रणनीती काय असू शकते, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी