#InternationalWomensDay : महिलांचा संघर्ष १०० वर्षांपूर्वीचा आणि आताचा !
महिला दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. महिला दिनाची सुरूवात झाली ती महिलांच्या हक्कांसाठीच्या संघर्षातून १९१०मध्ये.....तब्बल ११२ वर्षांपूर्वी महिलांना रस्त्यावर का उतरावे लागले, ज्या समस्यांमुळे महिला रस्त्यावर उतरल्या त्या समस्या खरंच संपल्या आहेत का, आज रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असताना तो मिटवण्यासाठी महिलांची भूमिका किती महत्त्वाची असू शकते, या सगळ्याचे विश्लेषण केले आहे मुक्ता मनोहर यांनी...