दुष्काळात शेतकऱ्याने केला 'जुगाड'
शेतीमध्ये कुठे फायदा असतो का? या धारणेला छेद देत बीडच्या केळसांगवी गावातील शेतकऱ्याने कमी पाण्यावरील शेतीचा पॅटर्न स्वीकारून चक्क दुष्काळी बीडमध्ये सफरचंद,खजूर आणि ड्रॅगन फ्रुट या पिकाची लागवड करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे, पहा प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...;
शेतीमध्ये कुठे फायदा असतो का? या धारणेला छेद देत बीडच्या केळसांगवी गावातील शेतकऱ्याने कमी पाण्यावरील शेतीचा पॅटर्न स्वीकारून चक्क दुष्काळी बीडमध्ये सफरचंद,खजूर आणि ड्रॅगन फ्रुट या पिकाची लागवड करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे, पहा प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...