विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास महामंडळांच्या निधीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधीवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मुद्द्यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...