सध्या देशात मोदी सरकाराच्या अनेक निर्णयाविरोधात जोरदार चर्चा आणि टीका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याचं सांगितलं. 2014 च्या अर्थसंकल्पापासून आयडीबीआय बँकेच्या विक्रीच्या मुद्याचा समावेश आहे. त्यामुळे मोदी सरकारचा आयडीबीआय बँकेच्या विक्रीमागे नेमका काय हेतू आहे ? तसेच आयडीबीआय बँकेचा इतिहास आणि सद्यस्थिती काय आहे? भारत सरकारनिर्मित आयडीबीआय बँक बुडवण्यास कोण जबाबदार आहे? तसेच ही बँक सरकारी आहे की खासगी आहे? यावर अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषण ...भाग - ०१