बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे धडाधड निर्णय घेत आहेत. तर तिकडे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे यांचे काम आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण कसे असेल, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी....