ॲट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी कशी होते?

Update: 2021-08-19 13:23 GMT

ॲट्रोसिटी कायद्याचा वापर करताना तक्रारदाराला अनेक गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे पोलिसांनी ॲट्रोसिटी अंतर्गत तक्रार दाखल करुन घेतली नाही तर काय पर्याय आहेत, ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करताना पोलिसांचे काय काय कर्तव्य असते, याची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. याबद्दलच ॲट्रोसिटी कायद्याचे अभ्यासक संतोष माने यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी....

Full View
Tags:    

Similar News