देशात आणि राज्यात वाढत्या कोविड संसर्गाने खरंच घाबरून जाण्याची गरज आहे का? युरोप आणि अमेरिकेत काय परिस्थिती आहे? या कोविड संकटात शाळा महाविद्यालय सुरू राहिले पाहिजे का? लसीकरण किती महत्त्वाचे? लहान मुलांची लस आणि बूस्टर डोस मध्ये फरक काय? 'ओमिओक्रॉन' कोविड महामारीचा शेवट असेल का? ऑक्सफर्ड येथील वैद्यकीय शिक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात यांच्याशी महाराष्ट्राचे सिनियर स्पेशल कोरोसपॉंडन्ट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद....