देशभर निवडणुकांची रणधुमाळी चालूच आहे .जनतेच्या मतांवर नेते निवडून येतात. आपला नेता निवडून आला म्हणून जल्लोष केला जातो. पण देशाचं सर्वोच्च पद असलेले राष्ट्र्पती हे मात्र सामान्य माणसांच्या मतावर निवडले जात नाहीत. मग राष्ट्रपतीला कोण निवडणुन देतं ? कशी असते राष्ट्रपती निवडीची प्रक्रीया? कोणाला मतदान करता येते? राष्ट्रपतीपदाला काय पात्रता लागते? आपल्या सगळ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं ऐका प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांच्या Video Explainer मधून...