NDTVचे अपहरण? – विश्वास उटगी यांचे विश्लेषण

Update: 2022-08-24 09:45 GMT

सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात परखड पत्रकारिता करणाऱ्या NDTVवर अदानी यांनी वर्चस्व मिळवल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण यामागे काय अर्थकारण आहे, अदानी यांनी थेट कब्जा मिळवला की शेल कंपनीचा वापर झाला, यासह विविध मुद्द्यांवर सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...

Full View

Tags:    

Similar News

null