अमित शहा सक्रीय..ठाकरे सरकार पडणार का?
महाराष्ट्राच्या राजकारणापासून बराच काळ अलिप्त राहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्रीय होण्यामुळे बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार का? केंद्रीय एजन्सींचा प्रभाव पडणार का? राज्याच्या राजकीय परिस्थितीवर मॅक्समहाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे भाष्य...;
महाराष्ट्राच्या राजकारणापासून बराच काळ अलिप्त राहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्रीय होण्यामुळे बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार का? केंद्रीय एजन्सींचा प्रभाव पडणार का? राज्याच्या राजकीय परिस्थितीवर मॅक्समहाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे भाष्य...