प्राचीन धर्म ग्रंथात सूर्य पृथ्वीभोवती फिरत असल्याचे सांगितले गेले होते. गॅलिलिओ याने सूर्याकडे दुर्बीण रोखली आणि त्याने सत्याचा शोध लावला. सत्य जगासमोर आणण्याची किंमत, धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याची किंमत गॅलिलिओला चुकवावी लागली. खगोल शास्त्राचा हा क्रांतिकारी इतिहास पहा खगोल अभ्यासक प्रा. प. रा. आर्डे यांच्याकडून...