Gujrat Election 2022 : गुजरातच्या मनात काय? कुणाची पडणार विकेट

Update: 2022-12-02 13:04 GMT

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी 56.88 टक्के मतदान झाले. मात्र गुजरातच्या मनात काय आहे? लोकांचा कल कुणाकडे आहे? कुठे होणार काँटे की टक्कर? मोदींचा विजयरथ कोण रोखणार? पहा काय आहे गुजरातचा मूड? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जतीन देसाई यांनी परखड विश्लेषण केले आहे.


Full View

Tags:    

Similar News