सात बलून प्रकल्पाला निधी द्या: उन्मेश पाटील यांची लोकसभेत मागणी...

Update: 2021-02-13 14:10 GMT

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या बलून प्रकल्पाबाबत आज खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेत निधीची मागणी केली. गिरणा धरणावर सात बलून बंधारे बांधण्याच्या साडेसातशे कोटींच्या प्रकल्पास केंद्रसरकारने मंजूरी दिली आहे. त्यासाठी पूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे.

मात्र, या निधी न मिळाल्यानं आज जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेत या प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. पाहा काय म्हटलंय खासदार उन्मेश पाटील यांनी.

Full View


Tags:    

Similar News