शेती उद्याचे भविष्य आहे का?
कोरोनाच्या संकटात जगाचा प्रवास कुठल्या दिशेने होतेय?कमोडिटी क्षेत्रांमध्ये 'फ्युचर' बरोबर 'ऑप्शन' देखील मिळतात का? महागाई ही शेतीसाठी संधी आहे का? प्रत्यक्ष शेतात जाऊन नांगर न धरता शेतमालाचे विश्लेषण करून श्रीमंत होता येईल का? शेतकरी उत्पादक कंपनीच्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अमर्याद संधी आहेत का? शेतकऱ्यांच्या साक्षर तंत्रस्नेही तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे? शेतीच्या क्षेत्रात मार्केट इंटेलिजन्स किती महत्वाचा आहे? जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवं मार्केट नेमकं काय घेऊन आलयं? आपल्या मनातील सगळ्या शंका आणि समाधानासह कोरोना काळातील निराशा झटकून लाखाच्या पोशिंद्याला नवी आर्थिक भरारी घेण्यासाठी नक्की पहा वायदे बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांची मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीचा ४ था भाग..
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/544142736571816/
यापूर्वीचे तीन भाग पाहण्यासाठी लिंक
Earlier parts:
1.https://youtu.be/0lEcIAStcMc