मराठी भाषा संस्कृत भाषेची मावशी – प्रा. हरि नरके

Update: 2022-02-26 15:06 GMT

मराठी भाषा दिनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो. पण मुळात अभिजात दर्जा म्हणजे काय, त्यामुळे मराठी भाषेचा आणि मराठी बोलणाऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे, मराठी भाषेचा जन्म संस्कृत भाषेतून झाली की दुसऱ्या कुठल्या भाषेतून झाला, याचे विश्लेषण केले आहे, प्रा. हरि नरके यांनी....


Full View

Tags:    

Similar News