गॅस दर महागल्याने वडापाव तसेच हॉटेलचे पदार्थ महागणार आहेत. यामुळे तुमच्या खिशाला देखील कात्री बसू शकते. गॅस दर महागाईचा पुण्याच्या रस्त्यावरून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...