देशाची आर्थिक घडी विस्कटून बहूजन समाजाला हतबल करण्याचं षडयंत्र सुरु- डॉ. पी. एस कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्राचे शिक्षण घेतले आणि त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाने प्रबंध सादर केला. हा प्रबंध देशाच्या तात्कालिन अर्थव्यवस्थेवर भाष्य करतो. देशाची राज्यघटना लिहीत असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थव्यवस्थेविषयीचे मुलभूत विचार मांडले आहेत. त्यामुळेच देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. मात्र आता या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटीत करून देशातील बहूजन समाजाला हतबल आणि परावलंबी करण्याचा डाव शिजत आहे, अर्थशास्रज्ञ डॉ. पी एस कांबळे का म्हणाले आहेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...