दिवाळी १०/१५ दिवस राहिली कीं कामगार संघटना, महापालिका अन्य ठिकाणी दिवाळी बोनसची चर्चा सुरू होते, तसे व्हाट्स अँप वर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट येतात, तुम्ही माना अथवा नको माना, पण तुम्हाला मिळणारा दिवाळी बोनस ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याचे फलित आहे. आम्ही याबद्दल जेष्ठ आंबेडकरी नेते, अभ्यासक ज वि पवार यांना हा आम्ही थेट प्रश्न केला