कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकता येते का? – डॉ. संग्राम पाटील

Update: 2021-03-02 14:43 GMT

जगभरात सध्या कोरोनावरील लसीकरण सुरू झाले आहे. पण सर्वत्र लसीसंदर्भात काही अफवाही पसरत आहेत. कोरोनावरील लसीमुळे नपुंसकता येते, सध्या अशी एक अफवा पसरली आहे. पण संशोधनातून तज्ज्ञांनी याबाबतची निष्कर्ष जाहीर केले आहेत. याबद्दल अधिक माहिती दिली आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...

Full View
Tags:    

Similar News