हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत प्रक्षोभक भाषणं देण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी जितेंद्र त्यागी विरुद्ध उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या भाषणांमधून मोठ्या प्रमाण द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते आहे. अशाप्रकारे धर्मसंसदेचा वापर करुन धर्मांधतेचे विष का पेरले जात आहे, या मागची मानसिकता काय, या सगळ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....